An Unbiased View of सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

[२१५] हे त्याचे एकूण एकोणिसावे आणि बांगलादेशविरुद्ध पाचवे एकदिवसीय शतक. ह्या शतकामुळे तो बांगलादेशमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला.[२१६] श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीतील पराभावांमुळे भारत स्पर्धेतून बाद झाला, या सामन्यांत कोहलीने अनुक्रमे ४८ आणि ५ धावा केल्या.

कसोटी मालिकेनंतर, भारतीय संघ ऑसट्रेलियामध्ये दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. १-१ अशा अनिर्णितावस्थेत संपलेल्या टी२० मालिकेमध्ये कोहलीने २२ आणि ३१ धावा केल्या. त्रिकोणी मलिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्यात कोहली ३१ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१३५] पर्थ येथील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या आणि भारताने सामना चार गडी राखून जिंकला.[१३६] पुढील पाच सामन्यात त्याने १८, १५, १२, ६६ आणि २१ धावा केल्या. भारतीय संघाला सात सामन्यांमध्ये फक्त दोन विजय आणि एक बरोबरी प्राप्त करता आली याचा अर्थ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी, होबार्ट मधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात संघाला बोनस गुणासहीत विजयाची गरज होती.

दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.

— माजी वेस्ट इंडीज कर्णधार सर व्हिव्ह रिचर्ड्स कोहलीबद्दल.[१६९]

फेब्रुवारी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी झालेल्या कसोटी मालिकेमधल्या चेन्नईतील पहिल्या कसोटीमध्ये कोहलीने १०७ धावा करून आपले चवथे कसोटी शतक साजरे केले. तो म्हणाला, आधीच्या दोन मालिकांमधील अपयशानंतर "मला ह्या मालिकेची भूक लागली होती" आणि शंभर धावा केल्यानंतर लगेच बाद झाल्याने तो निराशही झाला.

देवेन्द्र झाझडिया आणि सरदारा सिंग (२०१७)

टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी गमावली. दोन्ही मालिकांमध्ये कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसला, त्याची टी२० मध्ये सरासरी होती १८[१६४] आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ४.३३.[१६५] जलदगती गोलंदाजांनी कोहलीला त्रस्त केले, विशेषतः जुनैद खान, त्याने कोहलीला तीनही एकदिवसीय सामन्यांत बाद केले.[१६६] इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मलिका कोहली साठी शांततेत गेली, ज्यात त्याने ३८.७५ च्या सरासरीने १५५ धावा केल्या.[१६७] अपवाद होता तो रांची मधील तिसरा एकदिवसीय सामना, ज्यात त्याने नाबाद ७७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली.[१६८] "मला विराट कोहलीची फलंदाजी पहायला खूप आवडतं. तो मला माझ्या अंतःव्यक्ति सारखा वाटतो. मला त्याची आक्रमकता आवडते, आणि गंभीर भावना जी माझ्यात असायची. तो मला माझी स्वतःची आठवण करून देतो. " “

कोहली २०१५ क्रिकेट विश्वचषक सामन्यात फ्लिकचा फटका खेळताना. कोहली नैसर्गिकरित्या मजबूत तांत्रिक कौशल्यासह[२८७] एक आक्रमक फलंदाज आहे.[३९]. बहुतेक वेळा तो मधल्या फळीतील फलंदाज आहे, परंतु बरेचदा त्याने संघासाठी डावाची सुरुवातही केली आहे. तो थोडासा छाती पुढे काढलेल्या पावित्र्यात [२८८][२८९] आणि खालच्या हाताची मजबूत पकड घेऊन फलंदाजी करतो,[२९०][२९१] आणि तो पायाची हालचालसुद्धा चपळतेने करतो.[२९२] तो त्याच्या फटक्याची विविधता, डावाची गती वाढवणे आणि दबावाखाली फलंदाजीबाबत ओळखला जातो.

१ भारताचा श्रीलंका दौरा २०१२ ७४.०० च्या सरासरीने २९६ धावा (५ सामने)

सप्टेंबर २०१५, मध्ये कोहली इंटरनॅशनल प्रीमियर लीगची फ्रँचायझी युएई रॉयल्सचा सह-मालक झाला.[३२८]

^ "न्यू झीलंडचा भारत दौरा, ३रा एकदिवसीय सामना: भारत वि न्यू झीलंड, मोहाली, २३ ऑक्टोबर २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

बारा हजार कसोटी धावांचा (आणि मग तेरा, चौदा व पंधरा हजारांचाही) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.

जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार संघांच्या check here उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या.[६५] त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *